दिवस तर रोजच्या प्रमाणेच उजाडला होता. पण, आज मोकळा श्वास घ्यायला भीती वाटत होती.
"कराग्रेवसतेलक्ष्मी...." म्हणतानाही हातावर काहीतरी वळवळतंय अस वाटत होतं. एरव्ही आजीच्या उश्याशी
असणाऱ्या बाम, आयोडेक्क्स, मॉदलश तेल डब्ांमध्ये अजून एका डबीची भर पडली होती, जी सगळ्ांसाठी
अमर द्रव्य (Sanitizer) बनली होती. मी ही २-४ दिवसात Facebook, WhatsApp आदण TV ह्यावरून
दमळवलेल्या ज्ञानातून भराभर खिडक्या उघडू न पडिेबाजूला सारलेआदण िेवानेशाप दिल्यावर जसा असुरांचा
वध होतो त्याप्रमाणेसोनेरी दकरणांना त्या अदृश्य दवषाणूंवर घाला घालण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
ज्या मुंबईत, माचच मदहन्यात सगळ्ांच्या तोंडी "हुश्शह्ह्हह्ह ..." असतं दतथेच सकाळी थंडगार
वाऱ्याची झुळूक हायसं करण्याऐवजी "अरे िेवा, दह थंडी का कमी होत नाहीय?" हा प्रश्न मनात रेंगाळतो
(Social Media Knowledge). आज खिडकीतला गुलमोहर मन मोह्ण्याऐवजी िळिळू न माझ्यावर
कु खितपणे हसत होता. बाबांच्या महत्वाच्या बातम्ांच्या वेळी जसं लहान मूल Remote घेऊन पळतं आदण
बाबा हताश होतात तसच काहीसं वाटत होतं. आज Remote जणूत्या दनसगाचकडे होता, ज्यात सगळी बटणं
होती -FastForward, Back, Reset, Pause, volume, Brightness Settings, Colors Settings आदण
Power Off. प्रश्न हा आहेदक सध्या दनसगाचनेकोणतं बटण िाबलंय?
शाळे त असतांना कोणी एक चतुर रामदलंगम (Character from 3 Idiot Movie) म्हणायचा, अरे
एक दिवस जगबुडी होणार आहे!!!... कोणी म्हणायचा पृथ्वीवर िुसरा एक ग्रह येऊन आिळणार आहे...
कानामागून घामाची धार सरकली आदण मनात आलं, ती वेळ दह तर नाही ना?
माणसांकडे असणारी त्या Remote वरील बटणं, आम्ही माणसांनी नीट हाताळली नाही का? ०-९
च्या Combination ने जसेआपल्या Cable TV वर भरपूर channels असतात तसेच ह्या पृथ्वीवरचे िेश.
ह्या सगळ्ा िेशांची आपापली दवदशष्ट Setting असते (पृथ्वीवरील स्थान, दतथली संस्कृ ती इत्यािी.). परंतु
Developed आदण Developing च्या शयचतीत ह्या िेशांच्या Settings दवस्कळीत होऊ लागल्या आहेत. ज्या
िेशांनी स्वतःला जगभर पसरणाऱ्या साथीच्या रोगांची (Pandemic) परीखस्थती हाताळण्यात उत्कृ ष्ट म्हटलं होतं
तेआज हतबल झालेलेदिसतात.
Vibhuti Save
Assistant Professor
DR V N BRIMS, Thane
Also read : ARE YOU UPSKILLING YOUR EMPLOYEES?
VN Brims college Thane is One Of The Best Top Management Courses in Thane We Provide Programs & Courses Like MMS, PGDM, Value Added Courses, MDP Etc.SS
Talk To Us On (+91) 2536 4492 / 2544 6554 Or Email Us At vnbrims@vpmthane.org
Happy To Help!
Read More About MBA College Thane Blog
Share This: